Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
प्रिय विद्यार्थ्यांनो, दहावी ची परीक्षा संपली की आपल्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहतो की आता काय करायचे ?🤔 तुमच्या या प्रश्नाचे उत्तर म्हणजे *ग्रोथ अकॅडमी* तर्फे घेण्यात येणारा *ब्रीज कोर्स (बेसिक फाउंडेशन कोर्स)📚* जो पूर्णपणे *मोफत* आहे. ज्यामध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना आपल्या करिअर मध्ये पुढे जाण्याची दिशा मिळेल ✍🏻तसेच योग्य ते मार्गदर्शन सुद्धा करण्यात येईल, 🎓🥇 दहावी नंतर ची अकरावीची अत्यंत अवघड अशी प्रवेश प्रक्रिया ( admission procedure) सोप्या भाषेत समजावून सांगण्यात येईल. व त्यासाठी मदत केली जाईल. इतर मोठ्या ठिकाणी दिखावा आणि नाव बघून जाऊन आपले नुकसान करून घेण्यापेक्षा एकदा ग्रोथ अकॅडमी च्या ब्रीज कोर्स मध्ये सहभागी व्हा आणि एक वेगळ्या शिक्षण पध्दतीचा अनुभव घ्या. 🎯🖊️📝 ब्रीज कोर्स हा फक्त ८ दिवसांचा असून त्यात तुम्हाला दहावीनंतर योग्य निर्णय घेण्याची दिशा मिळेल त्यामुळे हा *ग्रोथ अकॅडमी* चा *ब्रीज कोर्स* विद्यार्थ्यांनी नक्की करावा. *Starting date* - 1 April 2024 *Fees* - No fees *Duration* - daily two hours only *Timings* - morning 9 to 11am अधिक माहितीसाठी संपर्क 📲 8308624309 8308317822 8793495989 7875254276 #Bestcoachingclassesnearme#BestcoachingforJEE#bestchemistryclassesnearme#BestNEETcoachingnearme#BestMHT-CETcoachingnearme#BestAcademyforscience#JEEexamcoaching#NEETBiology#Physics